18 वर्षावरील 21 मुलींचा विविध कोर्सेससाठी शैक्षणिक शुल्काचा प्रस्ताव सादर केला

दि. 21/10/2021 रोजी सौ सुरेखा पाटील मॅडम, जिल्हा महिला बालविकास अधिकारी नाशिक यांनी अनुरक्षण गृह नाशिक येथील 18 वर्षावरील 21 मुलींचा विविध कोर्सेससाठी शैक्षणिक शुल्काचा प्रस्ताव सादर केला. या प्रसंगी सौ वनिता सोंनगत मॅडम, अधिशिका मुलींचे अनुरक्षण गृह नाशिक. श्री कानवडे साहेब, परिविक्षा अधिकारी व श्री भरत वाघ, संचालक तर्पण फौंडेशन उपस्थित होते.