श्री बॅनर्जी यांच्याशी तर्पण फाऊंडेशनच्या उपक्रमाबद्दल चर्चा केली, तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

आज संपर्क बालग्राम मळवली येथे भेट दिली. तेथील प्रमुख श्री बॅनर्जी यांच्याशी तर्पण फाऊंडेशनच्या उपक्रमाबद्दल चर्चा केली, तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तेथे शिक्षणाची त्याच संस्थेची व्यवस्था आहे त्यामुळे विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात. आणि काही विद्यार्थी लोणावळ्याला शिकतात. या संस्थेमध्ये आयटीआय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र अशा चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत.