शासकीय बालगृहातील अधीक्षकांनी एका मुलाचा हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला.

आज नाशिक येथील शासकीय मुलांचे बालगृह व डॉन बोस्को शेलटर होम ला भेट दिली.. शासकीय बालगृहातील अधीक्षकांनी एका मुलाचा हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला.. तसेच डॉन बोस्को येथील 3 मुलांना ऍडव्हान्स ऑटोमोबाईल रेपैरिंग कोर्ससाठी पुणे (चिंचवड) येथे प्रवेश प्रकिया पूर्ण झाली असून त्यांचा शुल्क भरण्यासाठीचा प्रस्ताव उद्या पर्यंत दाखल होणार आहे. #orphans #tarpanfoundation