Orphan Care

*तर्पण फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील बालगृह/निरीक्षणगृह मधून अठरा वर्षे पूर्ण करून उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा व्यवसायिक शिक्षण घेण्यासाठी रूम करून राहणाऱ्या मुलांसाठी तसेच लॉकडाउनच्या कालावधीमध्ये ज्या मुलांचे रोजगार किंवा व्यवसाय गेले आहेत अशा गरजू अनाथ मुलांसाठी तर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून एक महिन्यासाठी लागणारे राशन किंवा अन्नधान्याची मदत पुरवणार आहे*. #orphan #orphanage #orphans #tarpan